11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26: जी.आर.एम. ज्युनिअर कॉलेज, लातूर येथे उज्ज्वल भविष्याची वाट!
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 11वी आणि 12वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे! जी.आर.एम. ज्युनिअर कॉलेज, लातूर हे संत ज्ञानेश्वर मिशन, नांदेड अंतर्गत संचालित एक अग्रगण्य शिक्षण संस्था आहे, जे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. लातूर येथील देशमुख कॉम्प्लेक्स, गिरवलकर मंगल कार्यालयासमोर 1 नं. चौक पद्मावती पेट्रोल पंपच्या मागील बाजूस नेटिजन डिजिटल […]