महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET – Batch 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डेटा पुरविण्यात येईल. पात्रता निकष: अर्ज करण्याकरीता […]