महाराष्ट्र SSC 10वी बोर्ड परीक्षा 2025: लवकरच जाहीर होणार निकाल, जी.आर.एम. ज्युनिअर कॉलेज, लातूरमध्ये 11वी साठी प्रवेश सुरु!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. लातूरचा महाराष्ट्र एसएससी (दहावी) निकाल मे २०२५ च्या पहिल्या आठवड्यात ऑनलाइन उपलब्ध होईल. तुम्ही तुमचा सीट नंबर आणि आईचे नाव वापरून अधिकृत वेबसाइट, mahresult.nic.in आणि hscresult.mkcl.org वर निकाल पाहू शकता. तुम्ही MHSSC टाइप करून आणि त्यानंतर तुमचा […]